Surprise Me!

Sada Sarvankar: प्रभादेवीतल्या शिंदे - ठाकरे गटाच्या राड्यातील   गोळीबार सरवणकरांच्याच बंदूकीने केला असल्याचा अहवाल

2023-01-12 81 Dailymotion

काही दिवसांपूर्वी प्रभादेवी परिसरात शिंदे आणि ठाकरे गटात मोठा राडा झाला होता. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या बंदुकीतुनच गोळीबार करण्यात आल्याचे बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालातून समोर आले आहे.

Buy Now on CodeCanyon